जे महिन्याच्या शेवटी saving करू शकत नाहीत
ज्यांच्याकडे loan, EMI आणि future plan नाही
ज्यांचा income business वर अवलंबून आहे आणि पैसा सुरक्षितपणे वाढवायचा आहे
मी पुणे शहराजवळच्या एका छोट्या खेड्यात, शेतकरी कुटुंबात जन्मलो.
लहानपणी जनावरं राखली, शेतात काम केलं… कधी पाण्याच्या बाटल्या विकल्या, functions मध्ये juice serve केलं, दिवाळीत पाणती विकली, bike tube विकले – जे काही मिळालं ते करून घराला हातभार लावला.
अशा साध्या सुरुवातीवरून मी Engineering पूर्ण केलं, MBA केलं आणि माझी पहिली नोकरी फक्त ₹5,600 पगारावर सुरू झाली.
पण शिस्त, योग्य आर्थिक निर्णय आणि सततची मेहनत यामुळे आज माझ्याकडे 10 पेक्षा जास्त income sources आहेत आणि मी खऱ्या अर्थाने financially free झालो आहे.
माझं स्वप्न आणि ध्येय इतकंच –
👉 मी ज्या चुका केल्या त्या इतर मराठी माणसांनी करू नयेत
👉 प्रत्येक मराठी व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य मिळावं
कारण “जे मी अनुभवलंय ते तुम्हाला सोसावं लागू नये”, हाच माझ्या जीवनाचा खरा हेतू आहे. ❤